महेश सहकारी साखर कारखान्यात डॉ. अजयदादा धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण


 

आष्टी (क्रांतीवार्ता वृत्तसेवा):

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महेश सहकारी साखर कारखाना, आष्टी येथे मुख्य ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कारखान्याचे चेअरमन तथा युवा नेते डॉ. अजयदादा धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राजेंद्र काका धोंडे, व्हाईस चेअरमन दादासाहेब जगताप, उध्दव आण्णा विधाते, एम. डी. झगडे साहेब तसेच संचालक सदाशिव दिंडे, आबासाहेब तावरे, ज्ञानेश्वर गदादे, मंजाबापू पडोळे आणि कर्डीले मामा यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला कारखान्याचे आजी-माजी अधिकारी, कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या सहभागातून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

प्रभुरामचंद्र विद्यालय दादेगाव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी जिंकली उपस्थितांची मने

राज्यातील पिके करपण्याच्या मार्गावर; १९ सप्टेंबरपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू, पाऊस दिलासा देणार का?

खतासाठी कृषी केंद्रांवर चकरा मारण्याची कटकट संपणार; गेवराई तालुक्यात २५ सप्टेंबरपासून 'FFS' ॲपद्वारे बुकिंग सुरू