Posts

Showing posts with the label पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असे करा मतदान!

Image
छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार   २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे.  या निवडणुकीत मतदान प्रक्रिया नेहमीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी असून, मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंती क्रमांक नोंदवावा लागतो.  मतदान प्रक्रियेचा व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या  लिंकवर क्लिक करा 👇🏻 https://youtube.com/shorts/_c9JbCj2ehM?si=qwwDiXDuTzoE3y2Y