Contact us
संपर्क आणि तक्रार निवारण (Contact & Grievance)
भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, २०२१ मधील नियम १८ नुसार, 'क्रांतीवार्ता' डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या मजकुराबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी खालीलप्रमाणे 'तक्रार निवारण अधिकारी' यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपली काही तक्रार किंवा आक्षेप असल्यास, आपण खालील अधिकृत पत्त्यावर संपर्क साधू शकता...
अधिकाऱ्याचे नाव: मुख्य संपादक (टीम क्रांतीवार्ता)
पद: प्रकाशक व तक्रार निवारण अधिकारी
संस्थेचे नाव: क्रांतीज्योती सेवाभावी संस्था, दादेगाव
संस्था नोंदणी क्र.: MAH/146/2014/Beed | F-0022053 (Beed)
NGO दर्पण आयडी: MH/2021/0293694
पत्ता: मु. पो. दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड, महाराष्ट्र – ४१४२०२
मोबाईल नंबर: +९१ ९०४९७०६७०६
ई-मेल: krantijyotiorg@gmail.com
तक्रार कशी करावी?: आपल्या तक्रारीमध्ये संबंधित बातमीची लिंक (URL), प्रसिद्ध झालेली तारीख आणि आक्षेपाचे स्पष्ट कारण लिहून वरील ई-मेलवर पाठवावे. आयटी नियमांनुसार, आपल्या तक्रारीची दखल २४ तासांच्या आत घेतली जाईल आणि १५ दिवसांच्या आत त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
Comments
Post a Comment